मोटरसायकल अपघातात गऊळ ता.कंधार येथील निवृत्ती हेंडगे जागीच ठार


गऊळ ; शंकर तेलंग


गऊळ ता.कंधार येथील निवृत्ती संजय हेंडगे वय वर्ष 17 फुलवळ ते घोडज रस्त्यावर दि.7 एप्रिल रोजी रात्री 9वा ही घटना आपल्या आजोळी जाताना मोटर सायकलीवरून नियंत्रण सुटलं एका खड्ड्यात पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे गऊळ गावात शोककळा पसरली आहे. कंधार येथिल ग्रामिण रुगणालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *