कंधार शहराच्या विविध समस्या साठी “आपलं कंधार शहर” -या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून तक्रार करा – साईनाथ मळगे यांचे आवाहन

कंधार

आपलं कंधार शहर – या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून कंधार नगरपालिकेच्या अंतर्गत (स्वच्छता,पाणी,लाईट) यासंदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी हा ग्रुप चालवत आहोत.
आपली तक्रार या ग्रुप वर पाठवा आम्ही आपल्या तक्रारीचे निवारण करू.
ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी लिंक किंवा QR – कोड स्कॅन करू शकता. यासाठी केवळ
कंधार शहरातीलच नागरिकांनी या ग्रुप मध्ये जॉईन व्हावे. असे आवाहन साईनाथ मळगे यांनी केले आहे.

ग्रुपवर गुड मॉर्निंग, गुड नाईट, सुविचार, वाढदिवसाच्या शुभेच्छा, जयंतीच्या शुभेच्छा, अशा कोणत्याही पोस्ट ग्रुप वर पाठवून नये.

-: तक्रारी :-
१) पाण्याविषयी तक्रार
२) दिवाबत्ती विषयी तक्रार
३) घंटागाडी विषयी तक्रार
४) स्वच्छते विषयी तक्रार
५) गटारा वरच्या जाळी विषयी तक्रार
:: आपला ::
साईनाथ भगवानराव मळगे
संस्थापक अध्यक्ष संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य
नं. 7276749763

https://chat.whatsapp.com/IYGrkrHUk3oA0FFi40ch5C

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *