लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले तरी ही मोनालिसा हीचे स्मितहस्य चित्र हे त्यांच्या कलेची देणं आहे. इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. तो चित्रकार असून एका हाताने चित्र काढीत त्याच वेळी दुसर्या हाताने लेखन करीत असे असा हा कलावंत अवलिया होता.
या कलामहर्षि लियनार्दो दा विंची यांच्या 569 व्या जयंती निमित्याने चित्रहर्षित अभिवंदन आणि जागतिक कला दिनाच्या निमित्याने सर्व बहाद्दर कलावंतांना मानाचा मुजरा
दत्तात्रय एमेकर ,
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार