नवरंगपुरा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश पाञ मुलांची सजवलेल्या बैलगाडीतुन प्रभात फेरी

कंधार

प्रा.शा.नवरंगपुरा तालुका कंधार येथे शाळा पुर्व तयारी निमित्ताने ..प्रभातफेरी काढुन प्रवेश पाञ मुलांची सजवलेल्या बैलगाडीतुन स्वागत फेरी काढून आज बुधवार दि २० एपिल रोजी स्वागत करण्यात आले. व शालेय शिक्षणाबाबत नारे देत जागृती केली.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षानंतर शासनाने शाळा जोरदार पणे भरवण्याची तयारी चालवली आहे. विद्यार्थांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावातून बैलगाडीतून प्रवेश पात्र मुलांची प्रभातफेरी काढण्यात आले

यावेळी नवयुवक मंडाळाचे सदस्य गजानन पाटील उगले, विशाल पा.उगले..शेख ईमरोज.केदार उगले.,संतोष श्रीमंगले शिक्षक शेख युसूफ यांच्यासह पालक व शिक्षकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *