काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी हरबळ येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त केले आभिवादन

कंधार

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त हरबळ ता. कंधार येथे नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी मनोगत व्यक्त करून महामानवास आभिवादन केले.

यावेळी जेष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव पाटील गिरे , जयंती मंडळाचे अध्यक्ष उपसरपंच राहुल वाघमारे,सरपंच सौ. यमुनाबाई टाले,सरपंच सतीश देवकते,वसंतराव पाटिल घोरबांड, स्वप्नील परोडवाड प्रा. चंद्रकांत सोनटक्के,सचिन पेटकर, शंकरराव टाले गुरुजी,माणिकराव ढवळे,ऋषीकेश बसवंते आदीसह गावातील नागरीक व जयंती मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *