नांदेड
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नामवंत साहित्यिक डॉ. संजीवनी तळेगावकर, डॉ. राजन लाखे संमेलनाचे कार्यवाह कवितांना रामचंद्र तिरुके, डॉ. माधव सुर्यवंशी डॉ. धनजय गुडसुरकर, यांच्या हस्ते प्रकाशन पार पाडले. यावेळी माधव जुंबाड, समृद्ध शिवकन्या पाटील तसेच अनेक साहित्यिक, कवि, कवयित्री आदी मान्यवर उपस्थित होते.गत वीस वर्षांपासून अनिता दाणे-जुंबाड यांनी सामाजिक, शैक्षणिक, स्त्रीजाणिवा संबंधी समावेश आहे.
त बालसाहित्यात लेख, कथा, काव्य व समिक्षण लेखन साहित्यिक प्रकाशित झाले आहे. त्यांच्या ‘स्वयंसिद्धा’ या काव्यसंग्रहातील अनेक सन्मानित करण्यात आले आहे. स्त्री जीवनाचे वास्तव दर्शविणाऱ्या, स्त्री जाणीवा करणाऱ्या, स्त्रीयांच्या भाव विश्वातील अनेक स्थित्यंतराचा ठाव घेणाऱ्या, मानवी जीवनातील आशावादी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या कविताचा या काव्यसंग्राहात आहे.