दत्ता माधवराव थोटे यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न ;आमदार डॉ. तुषार राठोड यांची उपस्थिती

गऊळ ; शंकर तेलंग

कुरूळा तालुका कंधार येथील श्री दत्ता माधवराव थोटे जि.प.के. प्रा.शाळा कुरूळा येथे कार्यरत शिक्षक पदावर आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी ज्ञानदानाचे काम सातत्याने केले आहे. केंद्रातल्या अनेक शिक्षकांना सहकार्य करण्याची वृत्ती शिक्षण क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी केली. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आहेत. सुंदर अक्षर त्यांचे एक वैशिष्ट्य आहे.


शाळेमध्ये नियमितपणा. शिस्त,क्षमता, कर्तव्यदक्ष, शिक्षक म्हणून गेली 36 वर्ष च्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 एप्रिल 2022 रोजी. नियत वयोमानानुसार होत आहे. कुरुळा या गावात सेवापूर्ती सत्कार या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.


मुखेड तालुक्यातील लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड साहेब, माजी सभापती श्री रामचंद्र राठोड साहेब, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गोमारे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव बाळासाहेब हरिहरराव भोसीकर, सरचिटणीस प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा मनोहर पाटील भोसीकर, तसेच माजी सभापती पंचायत समिती कालिदास गंगावारे,
शिक्षण विस्तार अधिकारी श्री सतीश व्यवहारे साहेब, केंद्र प्रमुख कुरुळा बीट श्री रमाकांत कांदे साहेब, कुरूळा नगरीचे उपसरपंच शिवदर्शन चिवडे, ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद शाळेतील भुरे सर, गोंड सर, पवार सर, नाईक सर, शेख सर, स्वामी मॅडम,

गोमारे मॅडम, रात माळे मॅडम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बसवेश्वर थोटे सर, तसेच आभार प्रदर्शन भानुदास थोटे सर, यांनी केले.
कुरुळा व कुरुळा परिसरातील जिल्हा परिषद तसेच संस्थेतील शाळेतील शिक्षक नातेवाईक मित्रमंडळी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद कार्यक्रमाला उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *