कंधार ; प्रतिनिधी
श्रीमती राजश्री इनामदार अधिपरिचारिका यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले व सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू टोम्पे ,डॉ. महेश पोकले , डॉ.अरुणकुमार राठोड , यांच्या हस्ते सर्व परिचारिका यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक विष्णुकुमार केंद्रे यांनी केले .
तसेच यावेळी उपस्थित डॉ.गजानन पवार सर,डॉ.निकहत फातेमा ,आणि उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी श्रीमती.राजश्री इनामदार, श्रीमती.शीतल कदम,श्रीमती. योगेश्वरी कबीर ,श्री.विष्णुकुमार केंद्रे,
श्री. प्रशांत कुमठेकर,श्रीमती.आउबाई भुरके,श्रीमती.अनिता तेलंगे श्रीमती.ज्योती तेलंग, श्रीमती.अश्विनी जाभाडे, श्रीमती सुरेखा मैलारे,श्रीमती.प्रियंका गलांडे, श्रीमती. मयुरी रासवंते ,आणि सर्व परिचारिका विद्यार्थीनी तसेच श्री. प्रदीपकुमार पांचाळ, श्री.आशिष भोळे, श्री.अरविंद वाटोरे, श्री.कोंडप्पा स्वामी, श्री.अशोक दुरपडे, युसूफ सय्यद, श्री. शंकर चिवडे,श्री.लक्षमन घोरपडे, श्री,नरसिंग झोटींगे, श्री. गणेश गरडे.
डॉ. टोम्पे सर व डॉ. महेश पोकले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कर्मचारी वर्ग यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
फ्लोरेन्स यांच्या नायटिन्गेल यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं. आणि म्हणूनच मागील दोन वर्षाच्या कोरोना महामारीत कौटुंबिक, सामाजिक जबाबदारी पार पाडून जनसेवा केलेल्या प्रत्येक परिचारिका भगिणीस मानाचा मुजरा,नतमस्तक…व परिचारिका दिनाच्या सर्वाना शुभेच्छा. व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विष्णुकुमार केंद्रे यांनी केले आणि उपस्थित सर्व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी.