आज कंधारचे ऐतिहासिक वैभव म्हणजे राष्ट्रकुट कालिन भूईकोट किल्ला काटेरी झाडाझुडपांनी वेढले गेल्याने ही किल्याची वास्तू कंधारी आग्याबोंड सदरातून बोलकं शल्य व्यक्त होऊन मांडत आहे.
माझ्या कंधार शहराची अन् माझ्या वास्तूची बकाल आवस्था पाहवत नाही.पण ऐतिहासिक कंधार शहराने राजेशाही थाटात आज पर्यंत प्रवास केला पण 2012 पासूनची दुरावस्था पहावत नाही.म्हणून गोपाळसुत दत्तात्रय एमेकर रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांनी कंधारी आग्याबोंड सदरात समाचार घेवून मला बोलकं केले आहे!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार