निखील गोडबोले यांची तंबाखूजन्य पदार्थ व इतर व्यसने यांच्या विरोधात भर उन्हात रस्त्यावर प्रदर्शन

नांदेड ; प्रतिनिधी

निखील गोडबोले Nikhil Godbole नावाचा एक नांदेडीयन अत्यंत शांती आणि संयमाने आज तंबाखूजन्य पदार्थ व इतर व्यसने यांच्या विरोधात भर उन्हात रस्त्यावर प्रदर्शन करत होता . त्याच्या या जिद्दीचे खरंच सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *