गऊळ ; शंकर तेलंग
बाबुळगाव तालुका कंधार येथील शिवराज संतोष बोरोळे वय ७ वर्षे हा शाळकरी मुलगा लिंबोटीच्या धरणाचे पाणी सुटलेल्या कॅनला आज शुक्रवार दि.२० मे रोजी दुपारी गेला होता कॅनल मध्ये पाय घसरून मृत्यू झाला .
या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसात आकस्मित मृत्यू ची नोंद झाली आहे.


