आमदार मोहन अण्णा हंबर्डे ; अशोकराव चव्हाण साहेबांच्या सामाजिक संस्कारांची जोपासना करत सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता

  अण्णा म्हणजे शब्द! अण्णा म्हणजे प्रेरणा! अण्णा म्हणजे सर्व काही......
ज्यांच्या स्मित हास्याने जाणवते एक आनंदाची लहर......... अण्णा म्हणजे एक विचार,,,

    कोणतीही राजकीय, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी नसताना दुखितांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण काहीतरी समाजाचे देणे लागतोय या निस्वार्थ हेतूने एक संवेदनशील राजकीय नेतृत्व तयार झालं ते म्हणजे.... आदरणीय #मोहन_अण्णा_हंबर्डे_साहेब.....!!!!

     शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व कृषी अशा सर्वच क्षेञात दुरदृष्टी असलेला नेता" विधानसभा 2019" ला आमदार पदावर विराजमान झाले....
   आमदारकी मिळताच ओल्या दुष्काळाची पाहणी करताना थेट या बांधावरून त्या बांधावरील अण्णाची उडी महाराष्ट्रभर गाजली असा असणारा नेता..... 
     आमदारकी सांभाळत असताना मोहन अण्णांनी कुठलाही बडेजाव न करता अगदी माझ्यासकट तळागाळातील युवकांना आपलेसे करून सहजतेने त्याच्या आडचणी सोडवत कुशलतेने तरूणांचे काम मार्गस्थ लावणारे......तसेच माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या घरगुती कार्यक्रमास एक दिवसाचा पुर्ण वेळ देणारे..... म्हणजे अण्णा........




   लोकनेते अशोकराव चव्हाण साहेबांचे सामाजिक संस्कारांची जोपासना करत सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे, थोरा मोठ्यांशी नम्रतेने वागणारे, आपले विचार आणि संगतीने इतरांचे जीवन फुलवून नवयुकांचे मार्गदर्शक बनले आमचे अण्णा............


  माणसं जोडणं म्हणजे काय, हे कुणी अण्णा कडून शिकावं असं अण्णांचं सर्वव्यापी व्यक्तिमत्त्व....
 माणसं जोडणं म्हणजे, माणसांवर प्रभुत्व गाजवन नव्हे तर माणसांना प्रभावित करणं.. स्फुर्ती देणं प्रोत्साहन करणं, माणसं जोडणं म्हणजे मतभेदावर मात करून अंतरीच्या जिव्हाळ्याचं मनाशी मनात नातं जोडणं........


        माणुसकीच एक उत्तम उदाहरण म्हणून राजकीय रंगमंचावर स्वच्छंद संचार करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, युवकांचे प्रेरणास्थान, कणखर नेतृत्व आमचे लोकप्रिय
 आमदार_आदरणीय_मोहन_अण्णा_हंबर्डे_साहेब

यांना जन्मदिवसाच्या उदंड आयुष्यासह अनेकानेक शुभेच्छा

शुभेच्छूक :- सतीशभाऊ देवकत्ते
काँग्रेस सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कंधार
7083573111
9325295772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *