कंधार ; प्रतिनिधी
यावेळी डॉ.अर्चना तिवारी मॅडम श्रीमती.अपर्णा जाधव श्रीमती.शेख मॅडम यांनी कंधार ग्रामीण रुग्णालयातील सर्व विभागाचे रेकॉर्ड चेक केले. तसेच ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता ,प्रत्येक वॉर्डातील स्वच्छता, परिसर स्वच्छता सर्व रेकॉर्ड मेंटेन, ऐकलंसिया प्रसूतिगृह,जनरल वार्ड, प्रसुतीपश्चात वार्ड, शस्त्रक्रियागृह,अपघात विभाग,माता व बाल संगोपनगृह, लसीकरण केंद्र आदीसह विविध विभागांची बारकाईने पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयातील सर्वसोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.
यावेळी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर सर डॉक्टर,अधिपरिचारिका ,परिचारिका सोबत चर्चा करून सोयीसुविधांचा व आढावा घेतला. तसेच ग्रामीण रुग्णालयातील कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी डॉ.राजू टोम्पे,डॉ.गजानन देशमुख,डॉ.रवीकिरण पोरे, डॉ.महेश पोकले,डॉ.संतोष पदमवार,डॉ श्रीकांत मोरे डॉ.शाहीन बेगम डॉ.अरुणकुमार राठोड,डॉ.गजानन पवार, डॉ.गुडमेवार डी.एल, डॉ.निकहत फातेमा ,डॉ. प्राजक्ता बंडेवार आणि उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी श्री. ज्ञानेश्वर बगाडे,श्रीमती.राजश्री इनामदार, श्रीमती.शीतल कदम,श्रीमती.पल्लवी सोनकांबळे,श्रीमती.योगेश्वरी कबीर ,श्री. प्रशांत कुमठेकर,श्रीमती.आउबाई भुरके,श्रीमती.अनिता तेलंगे श्रीमती.ज्योती तेलंग,श्रीमती.सुरेखा मैलारे,
श्रीमती.सुनिता वाघमारे ,श्रीमती. मयुरी रासवंते ,निमिषा कांबळे आणि सर्व परिचारिका विद्यार्थीनी तसेच श्री.आशिष भोळे, श्री.अरविंद वाटोरे, श्री.कोंडप्पा स्वामी, श्री.अशोक दुरपडे,श्री.शंकर चिवडे,श्री.लक्ष्मण घोरपडे, श्री.दिलीप कांबळे,श्री,नरसिंग झोटींगे,श्री.सचिन ठाकूर, श्री सुशील वडजे, श्री. राजेंद्र वाघमारे, श्री योगेश गोंदेवाड, श्री.संतोष आढाव,
श्री.भीमाप्पा हंमपल्ले, युसुफ सय्यद, आदी उपस्थित होते.