मुंबई येथे ओबीसी च्या राजकीय शैक्षणिक व आर्थिक विषयांवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सह धनंजय मुंडे यांच्या सोबत चर्चा

कंधार

मुंबई येथे ओबीसी च्या राजकीय शैक्षणिक व आर्थिक विषयांवर आज गुरुवार दि. 26 मे रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ , समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे
यांच्या सोबत चर्चा करून कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अँड अंगद केंद्रे , सामाजिक कार्यकर्ते परसुराम केंद्रे यांनी निवेदन दिले .

नुकतेच मुंबई येथे ओबीसी आरक्षण यावरून अधिवेशण झाले . ओबीसी च्या आरक्षणावरून सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान कंधार येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अँड अंगद केंद्रे , सामाजिक कार्यकर्ते परसुराम केंद्रे यांनी
मुंबई येथे ओबीसी च्या राजकीय शैक्षणिक व आर्थिक विषयांवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ , समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती यावेळी अंगद केंद्रे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *