वेबीनार साठी उपस्थित रहावे.
सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना नम्र विनंती आहे की आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शासकीय, खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील / ज्युनिअर कॉलेज मधील प्रति शाळा इ. ९ वी व इ. १० वी चे एक शिक्षक व इ. ११ वी व इ. १२ वी चे एक शिक्षक असे कमाल दोन शिक्षक यांनी देखील मुख्याध्यापक, संस्था अध्यक्ष/ सचिव यांच्यासमवेत उपरोक्त सदर वेबीनार साठी उपस्थित रहावे.
ज्यांना झूमवर जॉइन होता येणार नाही त्यांच्यासाठी सदर प्रशिक्षण हे खालील लिंक वर Youtube Live द्वारे देखील पाहता येईल.
https://www.youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw/live
–
दिनकर पाटीलसंचालकराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे