सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते माजी जिल्हा परीषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांचा सत्कार

कंधार ; दिगांबर वाघमारे

डिजिटल सदस्य नोंदणी अभियान 2022 अंतर्गत नांदेड जिल्यामध्ये सर्वाधिक 2656 सदस्य नोंदणी केल्याबद्दल सौ.वर्षाताई संजय भोसीकर यांचा आज रविवार दि.29 मे रोजी भक्ति लॉस नांदेड येथे राज्यचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हसते सत्कार करण्यात आला .

यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,माजी मंत्री डि.पी.सांवत, विधानपरिषदेचे गटनेते आमदार अमर राजुरकर, आमदार मोहनअण्णा हंबरडे,माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार हनमंतराव पाटिल बेटमोगरेकर, जिल्हा कांग्रेस अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा कॉग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर आदीसह मान्यवरा ची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *