युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी महेश राजेंद्र भोसीकर यांची नियुक्ती झाल्या बदल कंधार येथे सत्कार

कंधार ; दिगांबर वाघमारे

युवा नेते महेश राजेंद्र भोसीकर यांची युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल  कंधार येथिल माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला .

नांदेड येथे युवा नेते महेशभाऊ राजेंद्र भोसीकर यांची युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण  यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,माजी मंत्री डि.पी.सांवत, विधानपरिषदेचे गटनेते आमदार अमरभाऊ राजुरकर , जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर  आदी मान्यवरांचा उपस्थितीत निवड करण्यात आली  होती. या निवडी बद्दल महेश राजेंद्र भोसीकर यांचा  महमद फैसल सर , सय्यद सर यांच्या पुढाकाराने सत्कार सोहळा कंधार येथे संपन्न झाला .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *