भाजपा कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव


कंधार ; दिगांबर वाघमारे


भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला

कंधार भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष भगवान राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तर गरजू लोकांना संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले दिनांक दोन रोजी मन्याड खाजगी औधोगिक प्रशिक्षण संस्थां संगमवाडी हिरामणतांडा, येथे अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आयोजन मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी भगवान राठोड यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी अभिष्टचिंतन केले या अभिष्टचिंतन सोहळ्यास भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, भाजपा शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार ,शहर सरचिटणीसमधुकर पाटील डांगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम जाधव,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कांबळे,भारतीय जनता पार्टीचेअनेक पदाधिकारी,माधव जाधव,रमेश जाधव,बालाजी पाटील तोरणे, अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच,बिजेवाडी पानशेवडी,कंधारे वाडी,फुलवळ आंबुलगा,कुरुळा नागलगाव उंब्रज पातळगंगा संगम वाडी तळ्याची वाडी शेकापूर कंधार शहर घोडज, गंगनबीड बाबुळगाव सह् अनेक् गाव वाडी तांड्यावरील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी ,सह जनसमान्य लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

तर धुराजी पाटील डावळे, कोंडीबा पाटील मोरे पान्शेवडी
शंकर डिगोळे सरपंच कंधारे वाडी,परसराम तोरणे सरपंच उमरज, व्यंकट गरजे सरपंच तळ्याचीवाडी,गंगाधर कांगणे भोजूची वाडी माजी सरपंच,संभाजी घुगे माजी सरपंच संगमवाडी,नवनाथ आईतवाड पाताळगंगा,उद्धव डांगे उपसरपंच बीजेवाडी, रामप्रसाद चुक्कलवाड माजी सरपंच पाताळगंगा,बाळासाहेब गरजे माजी सरपंच तळ्याचिवाडी,सर्व पत्रकार मंडळी उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *