कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील_चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या वतीने भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना छत्री वाटप करण्यात आल्या.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस,युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्ररेखाताई गोरे,भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव राठोड,शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार,मधुकराव डांगे,किशनराव डफडे,भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,

भाजपा लोहा उपाध्यक्ष अभंग पाटील गाडेकर, व्यंकट नागलवाड, प्रकाश पाटील घोरबांड, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे, बालाजी पाटील तोरणे, दिपक गोरे,वंदना डुमणे,कल्पना गित्ते,

अविनाश गीत्ते,राजु लाडेकर, हनमंत डुमणे,कैलास नवघरे,बाळु धुतमल व मी रजत शहापुरे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

PPC
