जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेवडी केंद्र फुलवळ येथे  थाटामाटात नवागताचे स्वागत

कंधार ; प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेवडी केंद्र फुलवळ येथे आज १५ जुन रोजी मोठ्या उत्साहात मोठ्या थाटामाटात नवागताचे स्वागत करून शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष ,सदस्य ,विद्यार्थी ,पालक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निलीमा यंबल, शिक्षक कैलास गरूडकर, प्रजाल शिंदे, दत्ता मुंडे, रत्नाकर केंद्रे, दिगंबर मरशिवणे, देवराव ताटे,सौ अंजली उमाटे, सौ मनिषा हिमटे
व शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *