राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व ज्येष्ठांचा सन्मान कार्यक्रम संपन्न

कंधार ; प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नामदार जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या सूचने नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम व ज्येष्ठांचा सन्मान कार्यक्रम संपन्न झाला .

यावेळी शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे ,मनोहर भोसीकर ,शिवराज पाटील धोंडगे ,शिवदास धर्मापुरीकर ,प्रल्हाद पाटील फाजगे , फुलाजी ताटे , शिवराज पवार , डॉक्टर राजपूत , श्रीराम पाटील , जीवनराव वडजे , गौतम दादा पवार , घुगे , संतोष कांगणे आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *