कंधार ; प्रतिनिधी
त्यावेळेस ग्रामीण रुग्णालय कंधारचे काम पाहून पारितोषिक देण्यात आल्यात आले होते.
त्या आधारे या वर्षीही राज्यस्तरीय कायाकल्प कार्यक्रमाची तयारी ही ग्रामीण रुग्णालय कंधार येथील कर्मचाऱ्यांनी फार जोमाने केली व या ही वर्षी पारितोषिके च्या शर्यतीत आहे. या राज्यस्तरीय कायाकल्प पथकांचे मुख्य अधिकारी डॉ.महेश बोरगावकर साहेब (जिल्हा आयुष्य अधिकारी,परभणी )
व त्यांचे सर्व अधिकाऱ्याचे पथक यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहाणी केली.
डॉ.व्यंकटेश गुडे (जिल्हा समन्वयक एन एच एम)
डॉ. सुनील भंडारे हे अधिकारी राज्यस्तरीय कायाकल्प पथकात होते.या अधिकारी यांनी सर्व विभाग निहाय रेकॉड चेक करून कौतुक केले वॉर्डातील स्वच्छता हॉस्पिटल ची स्वच्छता आसपासचा परिसर स्वच्छता सर्व वॉर्डातील स्वच्छता सर्व रेकॉर्ड मेंटेन प्रसूती ग्रह स्वच्छता, ऐकलंमसियावॉर्ड,
दंत शल्यचिकित्सक विभाग ,आय सी टी सी विभाग, प्रसुतीपश्चात वार्ड, एक्स-रे विभाग, पुरुष जनरल वार्ड , अपघात विभाग निवासी डॉक्टर विभाग ,RBSK विभाग कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया विभाग ,स्त्रक्रिया गृह, पाकगृह,RKSK विभाग,NCD विभाग, आयुष वैद्यकीय अधिकारी विभाग , बालक लसीकरण विभाग, नोंदणी विभाग, प्रयोगशाळा विभाग, कोविड लसीकरण विभाग ,या सर्व विभागातील स्वच्छता रेकॉर्ड मेंटनस पाहून समाधान व्यक्त करत कौतुक केले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन देशमुख, डॉ.राजू टोम्पे, डॉ.रविकिरण पोरे सर, दंत शल्यचिकित्सक डॉ.महेश पोकले सर,डॉ.संतोष पदमवार ,
डॉ.लक्ष्मीनारायण पवार ,
डॉ.श्रीकांत मोरे, डॉ.शाहीन बेगम ,
डॉ. अरुणकुमार राठोड,डॉ. नम्रता ढोणे,
डॉ. दत्तात्रय गुडमेवार ,
डॉ.निखहत फातेमा ,डॉ. प्राजक्ता बंडेवार ,व कर्मचारी
श्री.ज्ञानेश्वर बगाडे (सहाय्यक अधीक्षक) ,
श्रीमती. शीतल कदम, (अधिपरिचारिका),
राजश्री इनामदार ,(अधिपरिचारिका),
अश्विनी जाभाडे, श्री.प्रशांत कुमठेकर,
श्री.विष्णुकांत केंद्रे,योगेश्री कबीर,
पल्लवी सोनकांबळे,आऊबाई भुरके, (अधिपरिचारिका), सुनिता वाघमारे, मयुरी रासवते,
प्रियंका गलांडे ,सुरेखा मैलारे,ज्योती तेलंगे,अनिता तेलंगे औषध निर्माण अधिकारी श्री.दिलीप कांबळे, श्री.शंकर चिवडे ,श्री.लक्ष्मण घोरपडे ,श्री.सोपान चव्हाण, श्री.आशिष भोळे ,श्री.अरविंद वाठोरे, श्री.नरसिंग झोटींगे,राजेंद्र वाघमारे ,प्रदीप पांचाळ,सरवर शेख,
अशोक दुरपडे (चालक), सुनील सोनकांबळे,
भीमाप्पा हमप्पले, युसुफ सय्यद,दिपक फुलवळे,अमोल बगाडे ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.