संत गाडगेबाबा विद्यालय सोमठाणा या शाळेचा शंभर टक्के निकाल ;अखंड यशाची परंपरा कायम..

शंकर तेलंग ; गऊळ

*दरवर्षी प्रमाणे यंदाही 100% निकालाची परंपरा कायम

संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार संचलित गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा ता.कंधार या शाळेतील दहावीच्या परिक्षेत अखंड यशाची परंपरा कायम ठेवत 100% निकाल प्राप्त केला आहे.

विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे

प्रथम -शुभम शरद ढवळे 92.00%

द्वितीय-उषा धोंडीबा गित्ते 91.60%

तृतीय- अस्मिता पंडीत कांबळे 91.00%
चतुर्थी- तेजस्विनी बापुराव मुंढे 90.80%
पाचवा- शिवशक्ती बालाजी कल्याणकसतुरे 90.60%
सहावा- निकीता तिरुपती गित्ते 89.80%
सातवा- प्रदिप रामेश्वर गित्ते 89.20%
*आठवा – रुपाली उत्तम शंकपाळे 88.80%
*नववा- वैष्णवी रामकिशन चोंडे 87.40% असे यश संपादन केले .


या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार या संस्थेचे अध्यक्ष मा श्री प्रा डी.एन.केंद्रे साहेब , सचिव मा श्री चेतनभाऊ केंद्रे , मुख्याध्यापक श्री नागरगोजे डी वाय व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *