कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रवादी महिला काँग्रेस विभागीय अध्यक्ष वैशालीताई मोठे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कंधार येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस चा मेळावा आज रविवार दि १९ जुन रोजी घेण्यात आला.
या कार्यक्रमास माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे , प्राजलीताई रावणगावकर ,

प्रियंका ताई कैवारे , राजश्रीताई भोसीकर , संगीताताई विजय धोंडगे , पुष्पाताई शिवराज धोंडगे , शिवराज पाटील धोंडगे , विजय पाटील धोंडगे , संजय पाटील कराळे , मनोहर पाटील , लक्ष्मी मेथे , पूनम ताई आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .


