जिजामाता कन्या प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला.

गऊळ
शंकर तेलंग


कुरुळा ता.कंधार येथील जिजामाता कन्या प्राथमिक शाळा कुरूळा सर्व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपल्या शाळेत साजरा केलेला आहेशाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सरांनी आंतरराष्ट्रीय योगाचे मार्गदर्शन केले.


योगाचे फायदे तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.
उपस्थित शिक्षक तेलंग सर, जाधव सर, गंगापुरे सर, थोटे सर, भोसले मॅडम, कुरूळेकर मॅडम, वारे मॅडम सेवक बाळासाहेब गीते हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *