“टॉकिंग भगवत गिता “ग्रंथाचे आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रदर्शन

“टॉकिंग भगवत गिता  “ग्रंथाचे आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांच्या  हस्ते ग्रंथाचे प्रदर्शन 
कंधार

लोहा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे  आणि सौ.आशाताई शिंदे( सामाजिक कार्यकर्त्या) यांच्या हस्ते दि.२५ रोजी” *talking bhagwat geeta* ”   या ग्रंथाचे प्रदर्शन करण्यात आले .ही  *भगवत गीता* श्री श्री रवीशंकर  यांनी नवीन प्रकारात लॉन्च केली आहे . तरी सौ आशाताई शिंदे यांनी सांगितल की , या ग्रंथाच्या माध्यमातून आपण आपले जीवन ,कुटुंब सुखी आणि समृद्ध बनवू शकते .सध्याच्या कॉम्पुटर युगात बदलत्या काळानुसार नवीन पद्धतीने आपण हा ग्रंथ ऐकू शकतो.अशी माहीती यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *