माहेरहून दोन लाख रुपये घेवुन ये म्हणुन विवाहीतेचा छळ

कंधार :- दिनांक 30.05.2015 रोजी लग्नानंतर दोन ते तीन वर्षा नंतर, हाडोळी ब्र. ता. कंधार जि. नांदेड ह. मु. कंधारेवाडी ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील नमुद पाच आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीस मारहाण करुन शारिरीक व मानसिक त्रास देवून माहेरहून बांधकामसाठी दोन लाख रुपये घेवुन ये म्हणुन उपाशी पोटी ठेवून छळ केला.

वगैरे फिर्यादी 21 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कंधार गुरनं 208 / 2022 कलम 498 (अ), 323, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोना / 2730 टाकरस, मो. क्र. 9011033825 हे करीत आहेत. . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *