वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कंधार येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल मध्ये वृक्षारोपण.


कंधार प्रतिनिधी दि.१


कंधार शहरातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये हरित क्रांती व क्रांतीचे आद्य प्रवर्तक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमांमध्ये संस्थेचे संचालक श्री चंद्रकांत केंद्र यांची प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मारोती चिलपिपरे, प्रा. शेख सुलतान, वंदना अनावडे मॅडम, अफ्रीन मॅडम, रंजना मॅडम, बासटवार मॅडम, शेट्टे मॅडम, बरगले सर, गुट्टे सर, वाघमारे सर, रेखा मऊशी, कदम माऊशी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *