कंधार ; दिगांबर वाघमारे
गेल्या अनेक वर्षापासुन राज्यातील दिव्यांग बांधवाणा राज्य शासन अल्प म्हनजे केवळ एक हजार रुपये मानधन देते त्यात आता नविन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष तिन हजार रुपये मानधन करावे अशी मागणी बाचोटी येथिल दिव्यांग गोपाळ वरपडे यांची मागणी केली
गोपाळ बालाजी वरपडे राहणार बाचोटी ता.कंधार जि.नांदेड येथील रहिवासी असून मी एकूण ९० टक्के दिव्यांग आहेत . त्यांना चालता-फिरता उठता बसता येत नाही , शासन त्यांना केवळ एक हजार मानधन देत आहे पण तेही वेळेवर येत नाही . आता एक हजार मानधन या महागाईच्या काळात पुरत नाही त्यामुळे शासनाने त्वरीत 3000 रुपये मानधन देऊन वाढ करावी व दरमहा पाच तारखेच्या आत अनुदान शासनाने द्यावे अशी मागणी करण्यात आली .

