TET अपात्र शिक्षकांच्या सेवा समाप्त करा – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नांदेड

महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील टी.ई.टी. नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करा – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मा . सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय झालेने TET अपात्र कोणत्याही शिक्षकाचे वेतन काढता येणार नाही .
ज्या मुख्याध्यापकांनी मा .न्यायालय प्रकरण किंवा इतर कारणाने TET अपात्र शिक्षकांचे ऑगस्ट,2020 चे वेतन काढले असेल तर, त्यांनी कार्यालयाशी संपर्क करून Bill reject करुन घ्यावे व TET अपात्र शिक्षकांचे वेतनपत्रकात नांव समाविष्ट करु नये . (शाळा अल्पसंख्याक असली तरी ) कारण मा .सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *