नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो ! महाराष्ट्र राज्याच्या शाले शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न …* दीक्षा ऍप लिंकhttps://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा – DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला* https://bit.ly/33ooD1M
*गौरी – गणपती उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
*आजचा विषय – गणित*
*इयत्ता पहिली*घटक – १ ची ओळख व लेखनhttps://bit.ly/2YwyoYB
*इयत्ता दुसरी*घटक – गट करून मोजणीदोन अंकी संख्यांतील अंकांची स्थानिक किंमतhttps://bit.ly/3jge31z
*इयत्ता तिसरी*घटक – नाणी व नोटा भाग २https://bit.ly/2YxNSvk
*इयत्ता चौथी*घटक – भागाकार भाग १गुणाकार व भागाकार यांचा परस्पर संबंधhttps://bit.ly/34w6f7u
*इयत्ता पाचवी*घटक – कोनकोनाचे प्रकारhttps://bit.ly/32goWt6
*इयत्ता सहावी*घटक – स्तंभालेखआलेख कागदाची ओळखhttps://bit.ly/3jghSDF
*इयत्ता सातवी*घटक – घातांकदोन संख्यांच्या गुणकाराचा व भागाकाराचा घातhttps://bit.ly/34rs34l
*इयत्ता आठवी*घटक – विस्तारसुत्रे(a + b)^3https://bit.ly/3gzsw77
*इयत्ता नववी*घटक – त्रिकोणत्रिकोणाची मध्यगाhttps://bit.ly/2YwOmC2
त्रिकोणांची समरूपताhttps://bit.ly/3aR08fm
*इयत्ता दहावी*घटक – अंकगणिती श्रेढीअंकगणिती श्रेढीचे n वे पदhttps://bit.ly/3gzsEn7
अंकगणिती श्रेढीचे उपयोजनhttps://bit.ly/32ksVoQ
*उपक्रम ७१*आपल्या पालकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रसंग कोणता होता या बद्दल विचारा. तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात अविस्मरणीय प्रसंग त्यांना सांगा.
*उपक्रम ७२*गणित विषय तुम्हाला आवडतो का? हो तर तो का आवडतो? नाही तर का नाही? याबद्दल आपल्या पालकांशी आणि भावंडांशी चर्चा करा.
आपण गणेशोत्सवानिमित्त बनवलेल्या कलाकृतींचे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करून आपले नाव, जिल्हा व शाळेची माहिती भरा आणि add file या बटनावर स्पर्श करून अपलोड करावयाची फाईल निवडा आणि submit या बटनावर स्पर्श करा.https://forms.gle/YUuSKdmE6sFCFsuw5
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.https://bit.ly/3g2ONdy
*Stay home, stay safe!*
आपला*दिनकर पाटील,**संचालक**राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
*(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैर वापर करू नये)*