कंधार
तसेच अशा प्रकारचे लेखी निवेदन देऊन त्यामध्ये नमूद करण्यात आले बहादरपुरा नगरीचे ग्रामसेवक गिरी यांनी या निवेदनाची दखल तात्काळ घेऊन येणाऱ्या 30 जुलैपर्यंत सर्व दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वस्तू स्वरूपामध्ये वाटप करण्यात येईल असे प्रकारचे तोंडी आश्वासन दिले. आणि ठिय्या आंदोलन मागे घेण्यास विनंती केली.
व तसेच या दहा दिवसांमध्ये दिव्यांग बांधवाची निवड टक्केवारी प्रमाणे करण्यात येईल आणि त्यांना वस्तू स्वरूपामध्ये वस्तूच्या मागणी बद्दल पत्र देण्यात येईल असेसुद्धा कळविले.
प्रहार दिव्यांग संस्था तालुकाध्यक्ष च्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक गिरी यांचे आभार मानण्यात आले .