योगेश पाटील नंदनवनकर ; शेकाप जिल्हा अध्यक्ष,प्रसिद्धी प्रमुख तथा प्रवक्ते

लोहा कंधार मतदारसंघाचे भाग्यविधाते, कार्यसम्राट,लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री.श्यामसुंदरजी शिंदे व गोरगरिबांची माय, माऊली, तथा शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांचे अत्यंत विश्वासू ,शेकाप जिल्हा अध्यक्ष,प्रसिद्धी प्रमुख तथा प्रवक्ते असनारे

लढणारा,भिडणारा,
निडर काळजाचा,लढाऊ बाण्याचा, हरणासारखी चपळाई असणारा आणि वाघासारखी नजर असणारा युवा नेता म्हणजे श्री.योगेश पाटील नंदनवनकर दादासाहेब या उगवत्या युवा नेतृत्वास वाढदिवसाच्या काळजाच्या स्पंदनातुन मनस्वी शुभेच्छा

या युवा नेत्यास कुठल्याही राजकीय पक्षाचा वारसा नसताना. स्वकर्तुत्वाने सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील एक पुत्र एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष होतो. हि काही साधी बाब नाही, आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि कार्यातून त्यांनी जिल्हा अध्यक्ष पदापर्यंत भरारी घेतली  आहे.असा युवा नेता नक्कीच भविष्यात राजकीय क्षेत्रातील  एका खुप मोठ्या पदावर विराजमान होवो हिच आमची या वाढदिवसाच्या निमित्त आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना.....
   सामाजिक, राजकीय व शैक्षणिक सारिपाठावर आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे साध सरळ व्यक्तिमत्त्व......

        उभ्या आयुष्यात आपल्या पक्षाशी व नेत्यांसोबत व  मतदारसंघातील पातळीवर निस्वार्थ भावनेने काम करणारे म्हणून त्यांना ओळखले जाते.  आपल्या संघटन  व कार्याने मतदार संघात  मोठ्या हिमतीने आणि तेवढ्याच ताकदीने कार्य चालू आहे...

कधी प्रेमाने…… कधी आपुलकीने कोचितच रागाच्या भरात स्मित हास्य देऊन सतत काम करण्यासाठी सहकार्य करणारे…..

              सुरेख मार्गदर्शन, आपुलकीचा जिव्हाळा, कल्पक विचारक, प्रगल्भ जानते, स्पष्ट बोलणे, संयमी अलौकिक निर्णय क्षमता कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे,आरे ला कारे मनन्याची धमक असणारे,आपला शत्रु जरी असला तरी ,त्यांच्याशी प्रेमाने वागणारे, आदरणीय श्री.योगेश पाटील.नंदनवनकर साहेब.... यांचा वाढदिवस हा येणाऱ्या ९ जुलै रोजी असुन तो दिवस म्हणजे जन्मदिवस  सुख चैतन्याने असणारा दिवस.... 

दादासाहेब…… तुमचं भावी आयुष्य सुर्याच्या प्रखर तेजाप्रमाणे असंच उजळत राहो आणि शेवटी एवढचं म्हणेन *दादासाहेब उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *