सहाय्यक लेखा अधिकारी अरविंद देशमुख वेतन पथक नांदेड यांचा कंधार खाजगी मुख्याध्यापकांच्या वतीने सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड पुरवठा विभाग येथे कार्यरत असलेले अरविंद देशमुख सहायक लेखा अधिकारी यांची नुकतीच वेतन पथक नांदेड येथे नेमणूक झाली त्याबददल महाराष्ट्र राज्य मान्य शिक्षक महासंघ व खाजगी मुख्याध्यापक संघाच्या वतीने नांदेड येथे सत्कार करण्यात आला .

यावेळी हगवणे मदन वेतन पथक अधिक्षक कार्यालय नांदेड ,सय्यद अजीज , श्री घनश्याम धोंडगे , संतोष होले आदी र्ची यावेळी उपस्थिती होती .

शिक्षक महासंघाचे कंधार तालुकध्यक्ष भास्कर कळकेकर , शिक्षक नेते राजहंस शहापुरे , महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे , सुभाष मुंडे , गणेश राठोड आदीसह खाजगी शिक्षक महासंघ पदाधिकारी उपस्थित होते .

आपल्या कार्यालया अंतर्गत सवे कर्मचारी यांचे काम वेळेवर पूर्ण केल्या जाण्यार असे आश्वासन यावेळी अरविंद देशमुख सहायक लेखा अधिकारी यांनी सत्कार प्रसंगी दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *