मोहिजापरांडा गाव शेजारी पुलावरून पाणी

कंधार

अहमदपुर कुरुळा रोड वरील मोहिजा परांडा गाव शेजारी असलेल्या पुलावरून पाणी वाहत असून जिव धोक्यात घालून वाहन धारकांना व शेतकऱ्यांना ये जा करताना करावी लागते

गेल्या 5-1 0 वर्षापासून पुलाची मागणी गावकऱ्यांनी केली होती परंतु अद्याप मागणी मान्य नाही तर ती धूळखात पडली आहे .

दरवर्षी पावसाळ्यात आणखी किती दिवस सहन त्रास करावा लागणार नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे अशी मोहीजा परांडा येथील ग्राम पंचायत सदस्य नागनाथ मोहीतेकर यांनी माहीती दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *