कंधार ; प्रतिनिधी
उपविभागीय अधिकारी कंधार डॉ शरद मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते आज आषाढी पौर्णिमा – गुरु पौर्णिमेच्या दिवशी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय कंधार येथे उपयोगी वृक्षाचे रोपण करण्यात आले..
यावेळी दोन्ही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.नायब तहसीलदार संतोष कामठेकर, नयना कुलकर्णी, राजेश पाठक, बारकुजी मोरे, अविनाश पानपट्टे,पि.एम.जोंधळे, गंगाधर टेर्भुर्णीकर, कमलकिशोर ताटीकोंडलवार,तिरुपती मुंगरे, ज्योती मुंडे, शेख एस आर,लखमावाड पि.आर.,अजीत केदार, छत्रपती गायकवाड,राम पांचाळ, सुरेश वंजे, विश्रांती नरवाडे, वाघमोडे डी.एन., अंकुश हिवाळे, ज्ञानेश्वर राखे, मुसांडे,गंगाधर गोंटे, मिर्झा इस्माईल,जबील मिर्झा,गजलवार एन.जी. भालेराव,घोरपडे,आदींची उपस्थिती होती .


