कंधार
लाडका ता कंधार येथील-लाडका संपर्क तुटला आहे गेल्या सहा ते सात दिवसा पासून सतत धार पावसामुळे सर्वेस हाहाकार माजला आपून जननिवन विस्कळीत झाले आहे. आज दि.१३ जुलै रोजी गट विकास अधिकारी मांजरमकर हे कंधार तालुक्यातील ठिक ठिकाणी भेट देवून पाहणी करत आहेत.
लाडका संपर्क तुटला आहे अशी माहिती गट विकास अधिकारी मांजरमकर व त्यांच्या टिमने दिली आहे. तसेच बहादरपुरा तालुका कंधार येथील मन्याड नदीला पूर आलेला आहे परंतु अद्याप भव्य धोक्याची पातळी ओलांडली नाही. गट विकास अधिकारी मांजरमकर, विस्तार अधिकारी टी. टी. गुट्टे, इंदूरकर यांनी दिली .

