बहादरपुरा येथे लोकशाहिर साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

बहादरपुरा ता. कंधार येथे अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.

यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, सरपंच सौ.गोदावरीबाई गायकवाड,कंधार नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष हमीदोदिन मौलीसाब, उपसरपंच हनुमंतराव पाटील पेठकर बालाजीराव तोटवाड, सुदर्शन पेटकर सर,भीमराव कदम, अर्जुन गायकवाड आदि सह गावातील नागरिक व महिला भगिनी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *