साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिन कंधार येथे अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिन कंधार येथे मातंग समाज बांधवाच्या वतीने अभिवादन करण्यात आले

यावेळी मामा गायकवाड कंधारकर, बाबुराव टोम्पे, पांडुरंग वाघमारे सर, साईनाथ मळगे,राजु मळगे, सचिन बसवंते, निलेश मोरे, हानमंत मळगे, मुन्ना बसवंते, दयानंद मळगे, दत्ता मोरे, निरंजन वाघमारे, पराक्रम कांबळे, अजय कांबळे, साईनाथ गायकवाड, भैय्या शिरसीकर, नागेश घोडजकर आदीसह समाज बांधव उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *