शेकापूर येथिल महात्मा फुले विघालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन

कंधार ; प्रतिनिधी

शेकापूर येथिल महात्मा फुले विघालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले .

यावेळी सचिव शिवाजीराव पाटील केंद्रे ,सहसचिव सौ.रेखाताई शिवाजीराव केंद्रे मॕडम पर्यवेक्षक आर के वरपडे श्रीमंगले एस आर , शेख एम एम ,पडलवार सी टी  ,पुरमवार व्ही आय , मेंडके एस के , ठोंबरे के व्ही ,लोंड अमित ,पञकार महेंद्र बोराळे , केंद्रे एम डी, बोईवार ए एन , प्रा. नागरगोजे मोतिराम सर ,प्रा. गुट्टे एस. टी ,प्रा. केदार अरूण , प्रा.सुर्यवंशी भारतलाल ,प्रा.जायेभाये डी. एम ,प्रा. आडे गोविंद ,प्रा. रत्नगोले स्वाती मँडम ,प्रा. नागरगोजे गिरीष के ,प्रा पंकज पाटिल , प्रा. हणमंत भालेराव ,केंद्रे बालाजी वरिष्ठ लिपिक, अमोल वाघमारे कनिष्ठ लिपिक, मुकेश केंद्रे ,पत्रकार केंद्रे एस पी सर,गणेश केंद्रे , मधुकर नागरगोजे , प्रकाश मुंडे , माधव कदम, शिक्षक, उच्च माध्यामिक कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी अदिसह सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्प वाहुन विनंम्र अभिवादन केले यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *