कंधार ; प्रतिनिधा
माळाकोळी दिनांक 05.07.2022 रोजी चे पुर्वी दिड वर्षा पासुन, मौ. मंगरूळ व वारखरड ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील नमुद दोन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तुझ्या माहेरहुन घरबांधकाम करण्यासाठी 50,000/- रूपये(पन्नास हजार) रूपये घेऊन ये म्हणुन मारहाण करून उपाशी पोटी ठेवुन शारिरीक व मानसीक छळ केला.
वगैरे फिर्यादी 25
वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे माळाकोळी गुरनं 74 / 2022 कलम 498 (अ). 323,