गऊळ
शंकर तेलंग
दैठणा तालुका कंधार येथील गेली अनेक वर्षापासून राजकारणामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपणारे श्री पांडुरंग संभाजी दैठणेकर गेली 35 वर्षे त्यांनी चेअरमन पदावर कार्यरत आहेत. सन 2022 मध्ये दैठणा या गावकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कार्याची कामाची दखल घेऊन गावकऱ्यांनी चेअरमन पदासाठी निवड केली आहे. बाकी सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे.

सदस्य प्रल्हादआनकाडे, बालाजी केंद्रे ,बालाजी आनकाडे, निलुबाई तुकाराम चोंडे,तिरुपती गुटे ,रोहीदास वाघमारे , तुकाराम गुटे ,देवरा व गुटे , माणिका श्रीमंगले ,काशीराम चोंडे किशन चोंडे (महाराज) ,आणाराव चोंडे चेअरमन तसेच सदस्यांनी गावकऱ्यांचे बिनविरोध निवडून दिल्याबद्दल आभार मानले.
