तरी सर्व कंधार येथील जनतेने कसलीच मनात भीती न बाळगता 18 वर्षावरील नागरीकांनी ज्या व्यक्तीचा दुसरा डोस घेऊन 6 महिने झाले असेल त्यांनी बूस्टर डोस घेऊन आपल कोरोणा आजारापासून संरक्षण करा व या आजारापासून दूर रहा असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.आर.लोणीकर यांनी तमाम कंधार येथील जनतेला केला आहे .