कंधार ; प्रतिनिधी
यावेळी बोलताना विक्रांत दादा शिंदे म्हणाले की, आजपर्यंत तुम्ही सर्वांना संधी देऊन बघितली माझ्यासारख्या युवकाला संधी देऊन बघा एक युवक काय करू शकतो आणि मतदारसंघाचाच नाही तर माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा विकास करण्यासाठी माझ्यासारख्या युवकांना संधी देण्याची ही काळाची गरज आहे आणि आपण माझ्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागावे असे आव्हान यावेळी विक्रांत दादा शिंदे यांनी केले .
याप्रसंगी रोहित पाटील शिंदे,नारायण सावकार कुंभारे,उपसभापती अरुण पाटील कदम, शेकाप जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर,रणजित पाटील राऊतखेडकर, सरपंच हनुमंत पाटील कदम,माजी सरपंच हौसाजी वडजे,माजी सरपंच हौसजी कांबळे, माजी सरपंच राष्ट्रपाल चावरे, सलाम साहेब, विशाल कौशल्य, सरपंच राजू भंडारे,अविनाश पवळे, सरपंच संजय फुलवले,प्रताप शिंदे,काशिनाथ कदम, जगदेव शिंदे, नाना पाटील, गजानन भोसकर, गंगाधर चिखलीकर,शिवाजी जाधव, सुनील तेलंग, देविदास शेलगावे,माधव कांबळे,ओमप्रकाश देशमुख,बसवेश्वर मडके,प्रफुल येरावार, संभाजी पानपट्टे,जगु ढोणे, वसंत लोहकरे, चक्रधर शिंदे,तानाजी हुंबड सह कौठा बारूळ सर्कल मधील आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब समर्थक, कार्यकर्ते, गावकरी व विक्रांत दादा शिंदे मित्र मंडळ उपस्थित होते.