पिंपळगाव येवला येथे मुस्लिम कब्रस्तान च्या बांधकामाचे आ. मोहन हंबर्डे यांच्या हस्ते उद्घाटन

 लोहा  ; विनोद महाबळे


लोहा तालुक्यातील व नांदेड  दक्षिण मतदार संघातील पिंपळगाव येवला येथील मुस्लिम कब्रस्तान च्या बांधकामाचे उद्घाटन  नांदेड दक्षिण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते दिनांक २६  रोजी करण्यात आले.पिंपळगाव येवला येथे मुस्लिम कबरस्तान साठी पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या शिफारशीनुसार दहा लक्ष रुपये निधी संरक्षण भिंत पाण्याची व्यवस्था आसन व्यवस्था आधी कामासाठी मंजूर करण्यात आला व  आज या मुस्लिम कब्रस्तान मधील विकास कामाचे उद्घाटन आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी काँग्रेसचे पं .स.चे गटनेते श्रीनिवास मोरे, गोपाल मोरे, कैलास मोरे, दयानंद पाटील येवले  ,मैनौदीन शेख, खाजा भाई शेख, अहमद शेख, नजर साहब, सलीम शेख, आदी उपस्थित हो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *