अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्याकडून दत्तात्रय एमेकर यांचे कौतुक

 

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरात शांतता कमेटीच्या बैठकीत आज दि.२३ ऑगस्ट रोजी अप्पर पोलीस अधीक्षक नांदेडचे निलेशजी मोरे यांच्या हस्ते कंधार येथिल हरहुनरी कला शिक्षक दत्तात्रय एमेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून सत्कार केला .

यावेळी उपविभागीय अधिकारी कंधार डाॅ.शरदराव मंडलिक व तहसीलदार व्यंकटेशजी मुंडे यांची उपस्थिती होती .

हरहुनरी कला शिक्षक दत्तात्रय एमेकर यांनी रक्षाबंधन निमित्त मन्याड व गोदा खोर्‍यातील उपक्रमाचे कौतूक केले यावेळी एपीआय मुखेडकर प्रा.डाॅ.गंगाधरराव तोगरे आणि राजेश्ववर कांबळे ,समन्वयक मन्मथराव थोटे व आदी ची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *