′उस्माननगर :- दिनांक 28.08.2022 रोजी चे 12.30 वा. चे सुमारास उस्माननगर शिवार ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी व साक्षीदार हे उस्माननगर शिवारात पीक पाहाणी करण्यासाठी गेले असता नमुद ठिकाणी जेसीबी है अवैधरित्या गौण खनिज मुरूम चोरी करण्याचे उद्येशाने जसीबीच्या सहयाने उत्खनन करीत असतांना मिळुन आले. तेथे जाऊन चौकशी करता चालक पळून गेला व तेथे पाहाता 50 ते 60 ब्रास मुरूम किंमती 24,000/-रूपयाचा चोरून नेल्याचे दिसले.
वगैरे फिर्यादी कदम सिमा उत्तमराव, वय 34 वर्षे, व्यवसाय तलाठी सज्जा उस्मानगर ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोस्टे उस्माननगर गुरनं 147/2022 कलम 379, 34 भादवी सह कलम 21 (1) (2) (3) (4) (5) खान व खनिज अधिनियम 1957 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 2499 भारती, मो.क्र. 8378989949 हे करीत आहेत.