श्री संत योगीराज निवृत्ती महाराज शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

गऊळ ; शंकर तेलंग

 

गऊळ तालुका कंधार येथील सेवा सहकारी सोसायटी मर्यादित गौळ फकीरदारा वाडी मानसिंग वाडी भोजवाडी तांडे श्री संत योगीराज निवृत्ती महाराज शेतकरी विकास पॅनलने गऊळ 29ऑगस्ट 2022 या निवडणूक भरघोस मतांनी विजय मिळवलेला आहे.

निवडणुकीमध्ये अटीतटीचा सामना असून विजयाचं शिखर गाठणारे सार्थ ठरले. विजय मिळवला . बाबुराव गिरे संजीव कुमार तेलंग, सुभाष तेलंग, यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली.

13 पैकी 13 उमेदवारानी भरघोस मताने विजय मिळवला.त्यामध्ये विजयी उमेदवार तेलंग बाबाराव मारुती, गंगाधर मारुती, गिरे भगवान दशरथ, गायकवाड गणपती संभाजी, तेलंग किशन देवराव, तेलंग बालाजी मारुती, मुंडे माधव नामदेव, कागणे चुडाजी व्यंकोबा, देव कांबळे खंडू ज्ञानोबा, जायभाय भगीरथाबाई पांडुरंग, तेलंग सत्यभामा संजीव कुमार, गिरे अनुसयाबाई बालाजी, पांचाळ न्यानोबा सिताराम,

ही निवडणूक विजयी उमेदवार यशस्वी करण्यासाठी सतीश देवकते , माजी सरपंच उद्धवराव तेलंग, माधवराव गिरे, सुभाष रामकिशन तेलंग, संजीव कुमार तेलंग, बाळू भाऊ केंद्रे, राजू गिरे राजू तेलंग, बंटी तेलंग लक्ष्मण तेलंग, उत्तम तेलंग, मंगेश गिरे प्रल्हाद तेलंग , मुरलीधर गिरे, समस्त गावकरी मंडळी तसेच गऊळ फकीरावाडी मानसिंग वाडी भोजवाडी तांडे यांच्या सहकार्याने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *