कै.नरबाजीराव पा.केंद्रे यांना स्मृतिदिनी शेकापूर येथे अभिवादन

  1. कंधारः- प्रतिनिधी

    महात्मा फुले ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर चे मा.कोषअध्यक्ष कै.नरबाजीराव पाटील केंद्रे यांच्या स्मृतिदिना निमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी मा.जिल्हा परीषद सदस्य व मा.उपसभापती संभाजीराव पाटील केंद्रे तथा प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे आणि डाँ.दत्ता नरबाजीराव केंद्रे , मोहीत दत्ता केंद्रे , पर्यवेक्षक रामराव वरपडे सर यांनी कै.नरबाजीराव पाटील केंद्रे यांच्या प्रतिमेश पुष्प हार घालुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थीत ,प्रा.आरूण केदार ,व्यंकटराव पुरमवार सर ,बि.जी.केंद्रे सर ,प्रा.सुर्यकांत गुट्टे , सौ.सुनिता इप्पर मँडम , प्रा.सौ.स्वाती रत्नगोले मँडम , साहेबराव पा.काळे सर ,एस.आर.श्रीमंगले सर , अमित लोंड सर , प्रा.गिरीश नागरगोजे , पञकार एस.पी.केंद्रे , किशन ठोंबरे सर, प्रा.देविदास जायभाये ,प्रा.गोविंदराव आडे ,प्रा.विजय राठोड ,चंद्रकांत पडलवार सर , शिवाजी मेंडके सर ,प्रा. भारतलाल सुर्यवंशी , प्रा.मोतिराम नागरगोजे , आनिल बोईवार सर , महेद्र बोराळे सर , प्रा.पंकज पाटील , प्रा.हाणमंत भालेराव , संभु वाघमारे सर , मधुकर नागरगोजे , प्रकाश मुंडे ,माधव कदम , परमेश्वर निलेवाड आदिसह प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्प वाहून आभिवादन करण्यात आले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *