महात्मा फुले विद्यालयाचे 9 विद्यार्थी NMMS-परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र

कंधार ; प्रतिनिधी

महात्मा फुले विद्यालयाचे 9 विद्यार्थी NMMS-परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत त्यांना प्रत्येकी  48000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहेत . या यशाबदल संत गाडगे बाबा शिक्षण संस्था कंधार चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी.एन केंद्रे साहेब व सचिव श्री चेतन भाऊ केंदे साहेब यांनी यशस्वी विद्यार्थांचे कौतूक केले .

यशस्वी विद्यार्थी ;-

1)काळे अनिकेत   Gen 14

2)हारके व्यंकटेश    Gen -71

3)राठोड शिवानी    Gen- 105

4)कागणे शुभम      Gen -36

5)घुगे बाळासाहेब NT-D -4

6)कागणे शुभम   NT D -3

7)वाघमारे यशवंती SC-10

8)शिंदे रितेश  EWS-6

9)शेख रमीज EWS-9

                      अभिनंदनकर्ते
अध्यक्ष:=- श्री प्रा डी एन केंद्रे साहेब ,संत गाडगे बाबा शिकण संस्था कंधार ,
सचिव श्री चेतन भाऊ केंदे संत गाडगे बाबा शिक्षण संस्था कंधार ,मुख्याध्यापक श्री केंदे जे जी महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार ,
मुख्याध्यापक श्री वाघमारे डी जी महात्मा फुले प्रा शाळा नवा मोंढा कंधार
आणि सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *